माझे मन....
Jun 6, 2008
मनी हसले गाव माझे अन् ,
क्षणात फुलले मन माझे..........
शब्दाविन सजले अन्
वार्यातही झुलले मन माझे..........
क्षण अनेक येती अन्
अनेक येती पावसाले
सुरविण रमले अन्
तालावर धुंधले मन माझे................
चांदण्याच्या अवकाशी
शीतल जल काठी
तुझ्याच सवे निशब्द
रमले मन माझे..........................
आश्रू तही हसले
वादळतही स्थब्दले
तुझ्या आठवणींच्या
सरित भिजले मन माझे.......................
तुझ्या विरहातही
सुरत गायले पण
तुझ्या विन एकटेच
भासले मन माझे.................
रेश्मा......................
June 18, 2008 at 6:04 AM
तुझी कविता वाचून भरून आले
मन माझे.................
आठवण तीझी देऊन गेले
मन माझे........................
==== एकदम झक्कास...............
June 18, 2008 at 6:13 AM
तुझी कविता वाचून भरून आले
मन माझे.................
आठवण तीझी देऊन गेले
मन माझे........................
==== एकदम झक्कास...............
June 19, 2008 at 4:20 AM
धन्यवाद सचिन आणि सोनी